कोरोना नंतरच जग आत्तापेक्षा खूप वेगळं असेल हे नक्की. पण तरीही, कुठल्याही competitive exam मध्ये Aptitude ला पर्याय नाही. लॉक डाऊन नंतर कंपन्या नवीन उमेदवारांची भरती सुरु करतील. त्यावेळी ऍप्टिट्यूड राऊंड पहिल्याच प्रयत्नात पार झाला तर फायनल जॉबची शक्यता अनेक पटींनी वाढेल. त्याच्या तयारीच्या युक्त्या जाणून घ्या. एक्स्पर्ट गप्पा चक्क मराठी / मींग्लीश मधून

Corona has changed our lives. But even in that, any competitive exams will still take Aptitude rounds. Fresher recruitment also would start after the lock down is lifted. If one can crack Aptitude round, chances of final placement will go up. Know the secrets of success in the Aptitude round and techniques to crack it MARATHI+English

69 views
Apply Now Call Us