कोरोना नंतरच जग आत्तापेक्षा खूप वेगळं असेल हे नक्की. लॉक डाऊन नंतर कंपन्या नवीन उमेदवारांची भरती सुरु करतील. तेव्हा तुम्हाला पहिल्या एक दोन इंटरव्यू मधेच सिलेक्ट व्हायचय? त्याच्या तयारीच्या युक्त्या आणि इंटरव्यू मधल्या यशाचे गमक जाणून घ्या. एक्स्पर्ट गप्पा चक्क मराठी / मींग्लीश मधून

Corona has changed our lives. Fresher recruitment would start after the lock down is lifted. Do you want to get selected in first couple of interviews? Know the secrets of success in the interview and techniques to impress the interviewer in MARATHI

186 views
Apply Now Call Us