Fresher IT jobs, Covid-19 and Career Planning.
#कोरोनामुळेITफ्रेशरजॉब्सचंकायहोणार
#CoronaITFresherJobs
#मींग्लीशगप्पा

कोरोना नंतरच जग आत्तापेक्षा खूप वेगळं असेल हे नक्की. लॉक डाऊन मुळे अनेक गोष्टी बदलतील . सहाजिकच आय टी कंपन्यांना पण बदलावे लागेल. मग फ्रेशर साठी असलेल्या नोकरीच्या संधींच काय ? या वर्षीच्या ग्रॅज्युएटस ना काही वेगळी तयारी करावी लागेल का ? जे शेवटच्या वर्षात प्रवेश करतायत त्यांनी आत्तापासूनच कोणती काळजी घ्यावी? त्यांच्या पालकांनी काय करावे ? कशी अशा काही प्रश्नांवर व आय टी करियर विषयी मार्गदर्शन आणि गप्पा, चक्क मराठी / मींग्लीश मधून

72 views
Apply Now Call Us